‘गुलाबी शरारा’ गाण्यावर केला तुफान डान्स
व्हिडिओ पाहण्यासाठी
Viral Teacher Video
mahindra bolero: महिंद्राची नवीन सर्वात स्वस्त 7 सीटर बोलेरो, किंमत ईरटीगा पेक्षा कमी!…
या व्हिडिओवर येणाऱ्या कमेंट्सने सर्वाधिक लक्ष वेधलं आहे. अनेक सोशल मीडिया युजर्सनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरनं कमेंट केली की, आमच्या काळात असे शिक्षक का नव्हते? आणखी एका युजरने कमेंट केली की, त्यालाही (काजल मॅडमच्या) शाळेत प्रवेश हवा आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडिया हा टाईमपासचं आणि मनोरंजनाचं मुख्य साधन बनलं आहे. गमतीशीर व्हिडिओंसोबतच सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. विविध प्रकारच्या व्हिडिओंसोबतच अनेक प्रकारचे ट्रिकी फोटोज्, रीडल्स, रील्स आणि ऑप्टिकल इल्युजन क्रिएट करणारे प्रश्न या ठिकाणी व्हायरल होतात. इन्स्टाग्राम रील्स हा प्रकार तर सध्या विशेष लोकप्रिय आहे.