post office scheme पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 5000 हजार रुपये, येथे पहा सविस्तर माहिती
post office scheme पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 5000 हजार रुपये येथे पहा सविस्तर माहिती post office scheme खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे. पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकांसाठी छोट्या छोट्या, विविध बचत योजना राबवत असते. या लेखात आपण बघणार आहोत की, पती-पत्नीच्या जॉइंट अकाऊंट उघडून त्यातुन प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू … Read more