लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता पडण्यास सुरुवात, “इतके” रुपये झाले जमा, येथे पहा तुम्हाला कधी मिळणार हप्ता
ladki bahin instalment list:मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील विविध भागातील महिलांच्या बँक खात्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता जमा झाला आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. “इतके” रुपये झाले जमा येथे पहा तुम्हाला कधी मिळणार हप्ता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पहिला हफ्ता मिळण्यास आता सुरुवात झाली … Read more