अंबानी काहीही करु शकतात.. Jio रिचार्जवर Free मिळतोय 4G मोबाईल! FB, Whatsapp, कॅमेरासहीत

Free 4G Mobile On Jio Recharge: आतापर्यंत तुम्ही नव्या मोबाईल फोनवर रिचार्ज फ्री मिळतो अशी ऑफर पाहिली असेल. मात्र रिलायन्स जिओने चक्क या उलट ऑफर आणली आहे. रिलायन्सकडून आता रिचार्जवर चक्क 4 G फोन मोफत दिला जातोय. जाणून घ्या या ऑफरबद्दल…

Ladki Bahin Installment:”या” दिवशी जमा होणार महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जिल्ह्यंनुसार यादी जाहीर

मोबाईलवर रिचार्ज नाही तर रिचार्जवर मोबाईल फ्री देणारी जगावेगळी भन्नाट ऑफर सध्या चर्चेत आहेत. बरं हा बेसिक फोन नसून मल्टीमिडीया फोन आहे हे विशेष. भारतातील सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीची ही ऑफर आहे तरी कशी पाहा…

भारतामधील सर्वात मोठी खासगी टेलीकॉम कंपनी असलेल्या मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्सची जिओ कंपनी आज भारतात कोणाला ठाऊक नाही असं नाही. सर्वाधिक भारतीय वापरकर्ते असलेली ही कंपनी तिच्या वेगवेगळ्या प्लॅन्ससाठी प्रचंड लोकप्रिय आहेत.

मागील काही महिन्यांमध्ये एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोनमधून जिओमध्ये पोर्ट होणाऱ्यांची संख्या पाहिल्यास या कंपनीची लोकप्रियता कशी वाढत आहे हे समजेल.

असं असतानाच आता जिओ कंपनीने आपल्या रिचार्जमध्ये प्रीपेड आणि पोस्ट पेडबरोबरच काही खास रिचार्ज ऑफर्सही आणल्या आहेत. या स्लेशल रिचार्ज प्लॅनबरोबरच कंपनीने मोफत फोन देण्याची भन्नाट ऑफरही जारी केली आहे. ही ऑफर नेमकी काय आहे पाहूयात…

जीओ युझर्लला आता 1999 रुपयांचं स्पेशल रिचार्ज प्लॅन घेता येणार आहे. या प्लॅनअंतर्गत कंपनी ग्राहकांना केवळ टेलिकॉम सेवा देणार असं नाही तर आपला जीओ फोनसुद्धा मोफत देणार आहे. म्हणजेच 1999 रुपयांचं रिचार्ज केलं तर कंपनीकडून जीओ फोन मोफत दिला जाणार आहे. या फ्री मोबाईलमध्ये नेमकं काय काय असेल जाणून घेऊयात.Free 4G Mobile On Jio Recharge

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींच्या कंपनीचा म्हणजेच रिलायन्सचा जिओ फोन फ्रीमध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला 1999 रुपयांचा रिचार्ज करावा लागणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 वर्षांपर्यंत अनलिमिटेड प्लॅन देण्यात आला आहे.

ATM Card New Rules 2024 :उद्यापासून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकणार नाहीत, RBI बँकेचे नवीन नियम

2 वर्षांपर्यंत अनलिमिटेड प्लॅनमध्ये 48 जीबीपर्यंतचा डेटा आणि 2 वर्षांसाठी व्हॉस कॉल मोफत देण्यात आले आहेत. तसेच जीओच्या या रिचार्जमध्ये ग्राहकांना जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रीप्शन मिळणार आहे.

या मोफत मोबाईल मिळणाऱ्या रिचार्ज प्लॅनचा लाभ केवळ नव्या जिओ फोन युझर्सला मिळणार आहे. सध्याच्या युझर्ससाठी काही विशेष प्लॅन आणि ऑफर कंपनीने देऊ केले आहेत.

जिओ फोनमध्ये तुम्ही फेसबुक, व्हॉट्सअप, युट्यूबबरोबरच जिओ अॅप्सही वापरु शकता. जिओ फोनमध्ये कॅमेराही आहे.

जिओ फोनमध्ये मायक्रो एसडी कार्ड आणि मेमरी कार्ड सपोर्टही देण्यात आला आहे. अल्फा न्युमेरिक किपॅड असलेल्या या फोनमध्ये टॉर्च आणि एफएम रेडिओही आहे.

3.5 एमएमच्या ऑडिओ जॅकबरोबर उत्तम म्युझिक प्लेअरही देण्यात आला आहे. हा 4G फोन आहे.

Leave a Comment