भरवर्गात शिक्षिकेचा विद्यार्थ्यांसह ‘कजरा रे’ डान्स व्हिडिओ व्हायरल होताच लोक म्हणतात, पुन्हा शाळेत जायचंय! August 10, 2024 by nimbalkarvinod.nimbalkar3 video viral:सोशल मीडियावर कोणता व्हिडिओ तुफान व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अनेकदा शाळांमध्ये शिकवणाऱ्या शाळा किंवा महाविद्यालयीन शिक्षकांचे काही व्हिडिओ व्हायरल होतात. आता असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांसमोर नाचताना दिसत आहेत. यावेळी हे शिक्षक वर्गातील विद्यार्थ्यांसमोर ‘कजरा रे’ गाण्यावर नाचत आहेत. वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा video viral इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक कॉलेज शिक्षिका ‘कजरा रे’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. इतकंच नव्हे, तर यावेळी वर्गातील एका विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनीनंही तिच्यासोबत ठेका धरला. यावेळी त्यांच्या पाठीमागे असलेल्या हिरव्या रंगाच्या फळ्यावर विद्यार्थ्यांनी ‘हॅप्पी बर्थडे रश्मिका मॅम’, असं लिहिलं होतं. यावरून शिक्षिकेचा त्या दिवशी वाढदिवस असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा