ladki bahin yojana beneficiary list : लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत १ कोटी २५ लाख ४४ हजार ८३ महिलांनी अर्ज केले आहेत. या अर्जदार महिला आता पात्रता यादीच्या प्रतीक्षेत आहेत. मग आता महिला पात्रता यादी कुठे पाहू शकतात? आपण शोधून काढू या. ladki bahin yojana beneficiary lis
Dairy Farming Loan Apply:आनंदाची बातमी, तुमचा स्वतःचा दूध व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देत आहे 9 लाख रुपये अनुदान, येथून ऑनलाइन अर्ज करा.
कुठे पाहाल यादी ?
आता पात्र असलेल्या महिलांची यादी जिल्हा महानगरपालिका ग्रामपंचायत अशा विविध स्तरांवर प्रकाशित केली जात आहे. मित्रांनो सर्वात पहिले धुळे महानगरपालिकेने मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेची लाभार्थी यादी जाहीर केलेली आहे.
अशाच प्रकारे हळूहळू प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित होण्यास चालू होतील. ज्या ज्या जिल्ह्यांच्या याद्या आपल्यापर्यंत येतील किंवा प्रकाशित होतील त्या सर्व आपल्याला आपल्या वेबसाईटवर, व्हाट्सअप ग्रुप वर पाहायला मिळतील. सध्या धुळे जिल्ह्याची यादी जाहीर झालेली आहे कृपया ती पाहण्यासाठी खालील दिलेल्या बटणावर क्लिक करा
Ladki Bahin First Installment:”या” दिवशी जमा होणार महिलांच्या खात्यावर ३००० रुपये जिल्ह्यंनुसार यादी जाहीर
लाडकी बहीण योजनेचे भरलेले फॉर्म आता मंजूर होण्यास चालू झालेले आहेत. जर हा फॉर्म तुम्ही भरला असेल आणि तुमचा फॉर्म मंजूर झाला किंवा नाकारला गेला किंवा त्याच्यात काही बदल करण्यास सांगितण्यात आले आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील दिलेला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि त्या पद्धतीने तुमचा अर्ज चेक करा.
खात्यात पैसै कधी जमा होणार ?
राज्य सरकारने महिलांच्या खात्यात पैसै जमा करण्यासाठी रक्षाबंधनाचा मुहूर्त साधला आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात 19 ऑगस्ट 2024 रोजी योजनेचे पैसे जमा होणार आहेत. जुलै आणि ऑगस्ट असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 हजार रुपये जमा केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. ladki bahin yojana beneficiary lis