Girl subsidy 2024:शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा

Girl subsidy 2024:शिंदे सरकारचा मोठा निर्णय! 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलीच्या खात्यावर होणार 1 लाख रुपये जमा

तर मित्रांनो आपल्याला यासाठी अर्ज आपल्या जवळच्या ग्रामीण व नागरी बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे व मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बालकल्याण जिल्हा परिषद महिला व बालविकास अधिकारी विभागीय महिला उपयुक्त यांच्या कार्यालयात आपल्याला जाऊन अर्ज करायचा आहे तिथे आपल्याला अर्जाची पूर्ण माहिती मिळणार आहे जेणेकरून या योजनेचा आपल्याला लाभ मिळणार आहे.Girl subsidy

सुकन्या समृद्धी योजनेत बदल!

या योजेत गुंतवणूक केल्यास या मुलीला मिळणार

26 लाख रुपये

Girl subsidy 2024 तर मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार मुलीच्या वडिलांची मुलीच्या जमा नंतर आपल्या जवळच्या ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका कडे मुलीच्या नावाची नोंद केली असणे खूप महत्त्वाचे आहे.Shinde government’s big decision

तर मित्रांनो यासाठी आपल्याला आधार कार्ड लागणार आहे आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक झेरॉक्स असणे गरजेचे आहे आपल्या घरातील मोबाईल नंबर असणे गरजेचे आहे आपला पत्ता पुरवा असणे गरजेचे आहे आपले वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र हे सुद्धा लागणार आहे पासपोर्ट फोटो सुद्धा आपल्याला तिथे लागणार आहे सर्वात म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे गरजेचे आहे.sukanya samriddhi yojana

Leave a Comment