Mazi Ladki Bahin Yojana DBT Status Check कसं पहावं?

Mazi Ladki Bahin Yojana DBT Status Check कसं पहावं?

जर तुम्ही माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल आणि तुमचं पेमेंट  स्टेट्स(DBT Status) तपासायचं असेल, तर खालील प्रक्रियेचे अनुसरण करा:

 

  • सर्वप्रथम, पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टमच्या वेबसाइटला भेट द्या.
  • वेबसाइटचे होम पेज उघडल्यानंतर तुम्हाला “Payment Status” सेक्शनमध्ये जावे लागेल.
  • या सेक्शनमध्ये, तुम्हाला “DBT Status Tracker” च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
  • नवीन पेज उघडल्यावर, तुमची “Category,” “DBT Status,” आणि “बँकेचे नाव” टाकावं लागेल.
  • आता तुम्हाला तीन पर्यायांपैकी एकामध्ये माहिती प्रविष्ट करावी लागेल

1. Application ID

2. Beneficiary Code

 

3. Account Number

 

  • दिलेला कॅप्चा कोड एंटर करा आणि “Search” वर क्लिक करा.
  • आता तुमचं Mazi Ladki Bahin Yojana DBT Status तुमच्या समोर उघडेल, जिथे तुम्ही तुमच्या पेमेंटचं स्टेट्स पाहू शकता.

या प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमची माझी लाडकी बहीण योजनेचं पेमेंट स्टेट्स ऑनलाइन तपासता येईल.

 

संपर्क तपशील

जर तुम्हाला Mazi Ladki Bahin Yojana DBT Status संबंधित कोणतीही माहिती हवी असल्यास, किंवा पेमेंट स्टेट्सबाबत काही समस्या असल्यास, तुम्ही खालील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकता:

 

टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक: 1800 233 6440

 

येथून तुम्हाला तुमच्या समस्येचे समाधानकारक उत्तर मिळू शकेल.

 

माझी लाडकी बहीण योजना  DBT Status Check

 

लिंक

 

माझी लाडकी बहीण योजना 

वेबसाईट

 

माझी लाडकी बहीण योजना

Apps