BPL Ration Card Loan Scheme : रेशन कार्डवरही मिळणार 10 लाखांपर्यंत लोन, कुठे आणि कसा करायचा अर्ज?
BPL Ration Card Loan Scheme : कर्जाची रक्कम दोन लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते आणि यावरील व्याजदरही सामान्य कर्जापेक्षा खूपच कमी असतो. देशातील कोट्यवधी नागरिकांकडे शिधापत्रिका (रेशन कार्ड) आहेत. अन्नपूर्णा योजने अंतर्गत केंद्र सरकार सुमारे 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन पुरवत आहे. तुम्हीही रेशन कार्डवर (BPL Ration Card) मोफत रेशनचा लाभ घेत असाल … Read more