Board Exam Timetabal : 10 वी-12 वीच्या बोर्ड परीक्षाचे वेळापत्रक जाहीर
Board Exam Timetabal :महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं (MSBSHSE) मोठी घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या (HSC SSC Exam Dates) शैक्षणिक वर्ष 2024-25 मधीत परीक्षांच्या पु बारावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे. तर, दहावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार, अशी माहिती महाराष्ट्र राज्य … Read more