लडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीत,’या’ पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा! थेट खात्यात जमा होणार पैसे
Mazi ladki Bahin Yojana payment: केंद्र सरकारच्या विविध योजनेतील रकमेप्रमाणेच लाडकी बहीण योजनेतील रक्कम देखील डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) पद्धतीनं थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. (‘आमचे ‘ अधिकृत व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करा ) Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे जमा होण्यास आता सुरुवात झाली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच … Read more