free silai machine scheme : सर्व महिलांना मिळणार आता मोफत शिलाई मशीन, लगेच करा ऑनलाईन अर्ज
मोफत शिलाई मशीन
लगेच करा ऑनलाईन अर्ज
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राबवलेल्या उपक्रमातून शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या महिलांना अर्थसाह्य मिळेल.
या महिला योजनेसाठी पात्र ठरू शकतात.
मोफत शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी 20 ते 40 वर्षाच्या दरम्यान वय असावे अर्जदार महिलेच्या जोडीदाराचे वार्षिक उत्पन्न 12000 पेक्षा जास्त नसावे या योजनेअंतर्गत विधवा आणि अपंग महिलांना स्वातंत्र्य आणि सक्षम होण्याची मदत होईल.