Steel Rate Today: लोखंडाचे दर येऊन पोहोचले अर्ध्यावर, जाणून घ्या नवीन स्टील दर

Steel Rate Today: लोखंडाचे दर येऊन पोहोचले अर्ध्यावर जाणून घ्या नवीन स्टील दर

Steel Rate Today: नमस्कार मित्रांनो, तुम्ही देखील नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. आपण या बातमीच्या माध्यमातून लोखंडाचे सिमेंटचे नवीन दर किती आहेत. हे या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो आपल्याला देखील घर बांधायचे असेल तर आपण मित्रांनो कोणत्या काळात घर बांधायला सुरुवात केली पाहिजे हे लक्षात घेणे खूपच गरजेचे असते.

👇👇👇👇👇

शेतकऱ्यांनो संधीचं सोनं करा..! कुक्कुटपालनासाठी sbi देतेय 75 टक्के पर्यंत कर्ज, लगेच करा अर्ज

कारण मित्रांनो सिमेंटचे काही वेळेस दर खूपच जास्त असल्या कारणाने नागरिक आपले घर बांधणे रद्द करून पुढील वर्षाचा विचार करतात. परंतु मित्रांनो सिमेंटचे दर व लोखंडाचे दर सध्या किती चालू आहेत हे आपल्याला पाहणे खूपच गरजेचे आहे. (Steel Rate Today) कारण सध्या बाजारामध्ये लोखंड स्टील सिमेंटची मागणी खूपच वाढलेली आहे. मित्रांनो आपल्याला देखील आपले स्वतःचे घर बांधायचे असेल तर तुम्ही कोणत्या टाइमिंगला घर बांधले पाहिजे हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. कारण आपल्याला तर माहितीच आहे की कोणत्याही गोष्टींचे दर हे टिकून राहत नाहीत.

pm kisan encrese amount 2024 | शेतकऱ्यांसाठी खुशखबर! “या” दिवशी एकाचवेळी खात्यात जमा होणार 16 आणि 17वा हप्ता; हप्त्यातही होणार तब्बल एवढी वाढ…

ते कधी ढासळतात तर कधी जास्त देखील होतात. त्यामुळे आपल्याला समजत नाही की घर कधी बनले पाहिजे. परंतु मित्रांनो आपल्या मूलभूत गरजांमध्ये घर हे देखील एक महत्त्वाचा विषय बनले आहे.(Steel Rate Today) या कारणामुळे आता प्रत्येक जण घर बांधायचे तयारीत आहे. यामुळे लोखंडाचे दर जास्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला देखील सिमेंटचे चालू दर व लोखंडाचे चालू दर पाहायचे असतील तर तुम्हाला खालील प्रमाणे लोखंडाचे दर दिलेला आहे. त्या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता.Steel Rate Today

👇👇👇👇👇

संपूर्ण देशातील लोखंडाचे दर पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

TMP 12mm लोखंडाचे दर खालील प्रमाणे दिलेले आहेत.
कानपूर – 36000
रायपूर – 43000
रायगड – 42300
दुर्गापूर – 43100
कोलकाता – 43600
गोवा – 48600
इंदोर – 47500
जालना महाराष्ट्र – 47700
मुंबई महाराष्ट्र – 48800
नागपूर – 48200

मित्रांनो वरील शहरांमध्ये स्टील चे सद्ध्या एवढे दर चालू आहे. तुमच्या शहरामध्ये किती दर चालू आहे. हे तुम्हाला माहिती करायचे असेल तर आपल्या जवळील कोणत्याही स्टील उद्योग दुकानात जाऊन आपण स्टील दर विचारू शकतो धन्यवाद…!

लाडक्या बहिणीचा पहिला हप्ता पडण्यास सुरुवात, “इतके” रुपये झाले जमा, येथे पहा तुम्हाला कधी मिळणार हप्ता

Leave a Comment